Time Management In Life

Work On Time

काम वेळेवर पूर्ण कस करता येईल?

एखाद काम हे वेळेवर करणे खुप गरजेचं असते पण आपण तस करु शकत नाही आणि ते काम पूर्ण होत नाही मग अस का होते आणि आपण कस एखाद काम वेळेवर पूर्ण करू शकतो? 
आपल्याला कामाच गांभीर्य लक्षात येत नाही आणि आपला निष्काळजीपणा कामामध्ये अडथळा निर्माण करत असतो. आपल्याला एखाद काम पूर्ण करण्यासाठी कामाच गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल. 

कामाच नियोजन कस करावं?

कामाच स्वरूप बघून कामाच नियोजन करता येते. जर काम हे जास्त मोठं असेल तर त्याला आपण टप्या टप्याने पूर्ण करू शकतो आणि त्या प्रमाणे वेळेच नियोजन करू शकतो. आपण जर एखाद काम नियोजनाप्रमाणे ठरलेल्या वेळेत केल तर ते काम यशस्वीपणे पुर्ण करु शकतो. 

कामाच आणि वेळेच महत्व

बऱ्याचवेळा आपण आपल्यातल्या आळसामुळे काम अपूर्ण राहू देतो आपल्याकडे असणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत नाही आणि त्याचे परिणाम वेळ निघून गेल्यावर आपल्याला कळतात ,नंतर आपण पश्चाताप करत असतो. वेळेच महत्व जाणून जर आपण आपल काम केलं तर ते नेहमी वेळेवर पूर्ण होईल आणि आपल्याला परिणामांना सामोरे जाव लागणार नाही.

काम आणी छंद

आपल्याला बऱ्याचवेळा एखाद काम करतांना कंटाळा येतो, ते काम नकोस वाटत असते. आपण जर आपल्या आवडीच काम केलं तर आपल्याला करावस वाटत, म्हणून आपल्याला आवडणाऱ्या कामांना निवडून आपण ते करु शकतो म्हणजे आपल्याला कामातून आनंदही मिळेल आणि कामही लवकर होईल.
Time Management


___________________________________________________________________________________

English Translation

How can the work be completed on time?

It is very important to do a task on time but 1we cannot do it and the task is not completed. So why does it happen and how can we complete a task on time?
We do not realize the seriousness of the work and our negligence is hindering the work. You just have to be more discriminating with the help you render toward other people.

How to plan work?

Work can be planned by looking at the nature of the work. If the work is too big, we can complete it in stages and plan accordingly. If we do the work on time as planned, we can complete the work successfully.


The importance of work and time?

Too often we let our work be incomplete because of our laziness. Knowing the importance of time, if you do your work, it will always be completed on time and you will not have to face the consequences.

Work and hobbies

We often get bored doing something, we don't feel like doing it. If you do what you love, then you want to do it, so you can do it by choosing the work that you like so that you can enjoy the work and the work will be done quickly.


Newest
Previous
Next Post »