Knowledge Is Power

Importance Of Knowledge

ज्ञान म्हणजे काय?

ज्ञान म्हणजे आपला अनुभव, आपल्याला एखाद्या गोष्टीची असणारी माहिती म्हणजे ज्ञान. आपण जीवनात प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन शिकत असतो. जीवन हाच एक अनुभव आहे आणि आपल्याला खुप काही शिकवत असते. ज्ञानाने आपण आपली योग्यता सिद्ध करु शकतो. आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याजवळ ज्ञान असावं लागते.

 
ज्ञान कस मिळवता येते?

आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्यासाठी ती गोष्ट शिकावी लागते आणि त्या विषयी माहिती गोळा करून आपण आपल ज्ञान वाढवत असतो. एखाद्या कठीण गोष्टीला आपण ती गोष्ट करूनच सोपी बनवत असतो आणि त्यामुळेच आपला अनुभवही वाढत असतो. ज्ञान हे खुप प्रकारचं असते आणि त्याला मिळवण्याची पद्धतही वेगळी असते.


आपण आपल ज्ञान कस टिकवू शकतो?

आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं ज्ञान असेल आणि जर आपल्याला ते ज्ञान टिकवायचं असेल तर आपल्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते अश्याने आपण ते ज्ञान टिकवून ठेऊ शकतो. आपण केलेला सराव आपल्याला त्यागोष्टीमध्ये योग्य बनवत असतो.

ज्ञानाचे फायदे काय आहेत?

ज्ञान हे श्रेष्ठ आहे, जर आपल्याकडे ज्ञान नसेल तर जीवनात सर्व व्यर्थ आहे. आपली ओळख ज्ञानानेच निर्माण होत असते आणि ज्ञानच आपल्याला जीवनात यशस्वी बनवत असते. ज्ञानाने आपण कोणाचाही पराभव करु शकतो आणि प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवू शकतो.
___________________________________________________________________________________
English Translation

What is knowledge?

Knowledge is our experience, knowledge is the knowledge we have of something. We are learning something new every moment of life. Life is an experience and it teaches us a lot. With knowledge, we can prove our worth. You need more than luck to succeed in the affiliate business.
 

How can knowledge be acquired?

We have to learn something to gain knowledge and we increase our knowledge by gathering information about it. We make a difficult thing easier by doing that thing and that is why our experience increases. Knowledge is very different and the method of acquiring it is also different.

How can we sustain our knowledge?

If we have knowledge of something and if we want to retain that knowledge, we have to do it over and over again so we can retain that knowledge. The practice we do makes us fit into that.

What are the benefits of knowledge?

Knowledge is superior, if we do not have the knowledge, all life is in vain. Our identity is formed by knowledge and it is the knowledge that makes us successful in life. With knowledge, we can defeat anyone and win in every field.
Building In Sky


Read More
Previous
Next Post »