What is stress?

What is stress?

तणाव काय आहे? जीवनात तणावामुळे काय बदल होतात?
तणाव ही आपल्या विचारांची एक स्तिथी आहे, आपण एखाद्या गोष्टीचा खुप जास्त विचार करत असू तर ही स्तीथी निर्माण होत असते, आपल्यावर असणार कामाचं ओझ किंवा एखाद्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल पण ते शक्य होत नसेल तेव्हा तणाव हा येत असतो, प्रत्येकाच्या जीवनात तणाव हा असतोच पण कोणामधे जास्त असतो तर कोणामधे कमी.
आपल्या मनाला एखादी गोष्ट आतून खात असते आपण कितीही प्रयत्न केलेत तरी ती गोष्ट आपल्याला सतत आठवत असते यातूनच आपल मन हे निरश्याकडे वडत असते.
    नेमक तणाव आपल्यामध्ये काय बदल घडवत असतो?
जो व्यक्ती तणाव मधे असतो त्याच मन हे नेहमी एखाद्या गोष्टीमध्ये अडकून असते, त्याला आपल्या सोभोवतलील गोष्टीचं भान नसते. कुठल्याही कामामध्ये त्याच मन लागत नाही आणि अश्या व्यक्तींना राग हा जास्त येत असतो. त्यांच्या मनावर एक प्रकारचं ओझ असते आणि त्यामुळे ते चुकीच्या मार्गाने यातून बाहेर पडायचा विचार करत असतात.
     जर आपल्यावर कधी हा प्रसंग आला तर आपल्याला यातून कस बाहेर निघता येईल?
     आपण आपल्या मनावर असलेलं ओझ आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगून आपल मन हलकं करु शकतो, किंवा आपला जास्तीत जास्त वेळ आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये घालवू शकतो. आपण योगा करुन आपल मन शांत करु शकतो आणि आपला आत्मविश्वास वाढवू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला ह्या स्थितीतून जावं लागते ती समस्या कशी सोडवता येईल आपण याचा विचार केला पाहिजे. आपण एखादी समस्या सोडविण्यासाठी त्यापासून दूर पडत असतो पण अस करून समस्या सोडवता येत नसतात म्हणून आपण हिमतीने त्याला सामोरे गेलो पाहिजे. 
      जीवन हे खुप अनमोल आहे याची किंमत करा, जीवनात अडचणी तर येतीलच त्याचा सामना करायला शिका.
men alone

_______________________________________________________________________

English Translation


What is stress? What changes does stress make in life?

Stress is a state of our thinking, it happens when we think too much about something, we have a workload or we want to get out of something but when it is not possible, stress comes, there is stress in everyone's life. But some have more and some have less.
Our mind eats something from within, no matter how hard we try, we always remember that thing, this is why our mind is driven to despair.
    What exactly does stress do to us?
The same person who is under stress is always stuck in something, he is not aware of what is around him. The same mind is not involved in any work and such people are more prone to anger. They have a kind of burden on their mind and so they are thinking of getting out of it in the wrong way.
     If this ever happened to you, how could you get out of it?
     We can ease the burden on our loved ones by telling them about our loved ones, or we can spend more time with them. We can calm our minds and increase our self-confidence by doing yoga. Most importantly, we need to think about how to solve the problem that is causing us to go through this situation. We run away from it to solve a problem but we can't solve the problem by doing so so we have to face it with courage.
      Appreciate the fact that life is very precious, learn to face the difficulties that come in life.
Men Alone

      
Previous
Next Post »