What is maturity?


What is maturity?

परिपक्वता काय आहे ?
परिपक्वता म्हणजेच आपल्यामध्ये असणारा समजुतदारपणा.
आपण किती समजदार आहे यावरून लोक आपल व्यक्तिमत्व ठरवत असतात आणि प्रत्येकामध्ये तो असायलाच हवा. जीवन हे खुप कठीण आहे यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जाव लागत आणि ह्या अडचणी सोडविताना आपल्याला बऱ्याचश्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्याग ही भावना आपल्यामध्ये असणारा समजुतदारपणा निर्माण करत असतो आणि त्यामधूनच आपण जीवन हे सुंदर बनवत असतो.
समजुतदारपणा हा एका विशिष्ट वया नंतर येत असतो पण हा प्रत्येक व्यक्ती मधे कमी जास्त असतो आणि ज्याव्यक्तिमधे परिस्थितीची जाणीव असते त्यामध्ये हा बघायला मिळतो. आपण लहानपणी केलेले हट्ट हे सर्वांना आवडत असतात परंतु आपण मोठे झाल्यावर आपल्याला आपल्या गरजा ह्या परिस्तिथीनुसार बदलाव्या लागत असतात आणि ही जाणीव असण्यासाठी आपल्यामध्ये समजुतदारपणा असावा लागतो.
        जीवनाचं सुख हे समाधानात आहे, आपल्याकडे जे आहे त्यातच आपण आनंदी राहायला हव,आपण बऱ्याचवेळा मोठी मोठी स्वप्न बघून आपल्याकडे असणाऱ्या छोट्या गोष्टींमधला आनंद कुठेतरी विसरून जातो.  समजुतदार व्यक्ती हा समाधानी असतोच आणि आपल्याकडे जे आहेत त्यात तो आनंदीपण असतो.  पैशाने कोणीही आनंदी होत नाही त्यासाठी समाधानी असावं लागते. आपल्यामध्ये असणारी नम्रता आणि समजूतदरपणा हाच आपल्याला मोठा बनवत असतो आणि त्यामुळेच लोक आपल्याला मान देत असतात.
                                Mature women
___________________________________________________________________________________

English Translation


What is maturity?
Maturity is the understanding we have.
People determine your personality based on how intelligent you are and everyone should have it. Life is very difficult in which we have to face many difficulties and in solving these problems we have to give up many things. Sacrifice is the feeling that creates the understanding we have and through it, we make life beautiful.
Understanding comes after a certain age but it is more or less in every person and it is seen in the person who is aware of the situation. Everyone likes the demands you made as a child but as you grow up you have to change your needs according to the situation and to be aware of this you have to have understanding.
        The happiness of life is in contentment, we should be happy with what we have, we often dream big and forget the happiness of the small things we have somewhere. An understanding person is content and happy with what we have. No one is happy with money, so one has to be satisfied. It is the humility and understanding that we have that makes us great and that is why people respect us.

 
Man

Previous
Next Post »