What is failure?

REASONS OF FAILURE

का आपण स्वतःला कमी समजतो ? का अस समजतो की आपल्याला एखादी गोष्ट ही अशक्य आहे ती आपण नाही करु शकणार ? कधी आपण विचार केला का की ज्या गोष्टी जगामध्ये घडल्या त्या कधी घडू शकत होत्या ? जे काही शोध आजपर्यंत लागले ते आपण कधी विचार करू शकलो असतो? 
हे सर्व काही करणारे लोक आपल्या मधीलच आहे आणि सर्व काही करणारे आपणच आहोत. गरज ही शोधाची जननी आहे म्हणजे जिथे एखाद्या गोष्टीची गरज भासते तिथे शोध हे लागत असतात मग आपल्याला कधी नाही गरज वाटत का एखाद्या गोष्टीची ? नक्कीच वाटते पण मग आपण का मागे राहलो याचा विचार कधी केलाय ? याच उत्तर अस आहे की आपण नक्कीच काहीतरी करु शकतो पण आपण त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी कधी प्रयत्नच केले नाही आणि कोणी प्रयत्नही केले असतील तर ते अपयश आल म्हणून परत त्याचा विचारही करत नाहीत आणि हेच कारण आहे की आपण मागे राहलो आहे. पण अस मागे राहून आपल्या भविष्याच काय ? कधी आपण समर्थ बनू ? कधी आपल्या गरजा स्वतःच्या हिमतीने पूर्ण करु ? कधी निर्माण होईल आपल्या मधे हा स्वाभिमान ? 
आपल्याला गरज आहे ती मेहनत करायची आणि आपल्यामधील आळस सोडायची. तर मग करूया प्रयत्न आणि जगूया स्वाभिमानाने आणि जिंकूया.  काहीतरी करून हारलेल कधीही योग्यच त्यातून बरचकाही आपण जिंकलेलो असू. 
हरण्याला तेच लोक घाबरतात ज्यांच्यात जिंकण्याची हिम्मत नसते.

___________________________________________________________________________________

English Translation


Why do we underestimate ourselves? Why do we think that something is impossible and we can't do it? Have you ever wondered if the things that happened in the world could ever happen? Ever wonder what discoveries have been made so far?
The people who do all this are within us and we are the ones who do everything. Need is the mother of invention, so where there is a need for something, there is a search, so do you ever feel the need for something? Sure, but have you ever wondered why you are left behind? The answer is that we can do something, but we have never tried to do it, and if anyone has tried, they don't even think about it as a failure, and that's why we're left behind. But what about your future? When will we be able to? When will we meet our needs on our own? When will this self-esteem be created in you?
All you need to do is work hard and let go of laziness. So let's try and live with self-respect and win. If you ever lose by doing something right, you will win a lot from it.
Only those who do not have the courage to win are afraid of losing.
Previous
Next Post »