What is dedication?

What is dedication? 

समर्पण काय आहे ?  समर्पण का महत्वाचं आहे ?

    आपण रोज कोणीतरी एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या यशाची गोष्ट ऐकत असतो आणि ते ऐकून स्वताला त्यांच्या जागी ठेवत असतो आपणही अस काहीतरी करावं आणि जगामध्ये आपली ओळख निर्माण करावी अस प्रत्येकाच स्वप्न असते. आपण रोज काहीतरी नवीन ठरवत असतो आणि त्याकरता एक दिवस खुप मेहनत करतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा विचार करून त्यामागे जातो तर मग अस करुन आपल्याला यश मिळवता येईल का? जे लोक आज यशस्वी आहेत ते एकाच गोष्टीच्या मागे कितीतरी वर्ष धावले तरीही त्यांना त्यामध्ये यश मिळवता आलच असही नाही, मग आपण किती प्रयत्न करत आहे याचा विचार कधी केला आपण ? 
      जे लोक आज यशस्वी आहेत त्यांनी त्यांच जीवन त्या यशासाठी समर्पित केलं आहे आणि म्हणूनच ते यशस्वी आहेत. 
स्वप्न मोठे बघून कोणी मोठं होत नसते त्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. सर्वात महत्वाचं असते ते आपल्या वेळेच नियोजन, ज्यांनी आपल्या वेळेचा योग्य वापर केला ते नक्कीच पुढे जातील.  
      आपल्याला यश मिळवण्याची खूप घाई असते आणि आपण लवकर यश कस मिळवता येईल हे बघत असतो पण म्हणतात ता चांगल्या गोष्टी ह्या वेळ घेत असतात म्हणून एखादी गोष्ट करतांना तिला किती वेळ लागेल हे न बघता आपण ती किती चांगली करु याकडे आपल लक्ष असल पाहिजे.
      त्याग आणि समर्पण हे यशाचे महत्वाचे भाग आहेत. ज्यांना ह्या दोन गोष्टी समजल्या ते आपल ध्येय गाठतीलच. 
dedication

      ______________________________________________________________________

English Translation

What is Dedication? And why is dedication important?

    Every day we hear about the success of a successful person and put ourselves in their place by listening to it. Everyone has a dream that we should do something like this and make our identity in the world. If we decide something new every day and work hard for it one day and immediately go after it the next day with another thought, then will we be able to achieve success by doing so? People who are successful today, no matter how many years they have run after the same thing, have not been able to succeed in it, so have you ever thought about how much effort you are putting into it?
      People who are successful today have dedicated their lives to that success and that is why they are successful.
It takes a lot of hard work for someone to grow big by dreaming big. The most important thing is to plan your time, those who use their time wisely will definitely move forward.
      We are in a hurry to succeed and we see that we can achieve success quickly but it is said that good things take time this time so we should focus on how well we can do something without looking at how long it will take.
      Sacrifice and dedication are the keys to success. Those who understand these two things will achieve their goal.
Dedication

Previous
Next Post »