What is Humanity?

Keep Humanity

जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे माणूस, पण आपण ह्या बुध्दीचा उपयोग कशाकरता करत आहे, दिवसेंदिवस असे दिसत आहे की आपण आपल्या बुध्दीचा उपयोग चुकीच्या कामांकरिता करत आहे आणि दुसऱ्याला नुकसान पोहोचवत आहे, आपण का असे वागतो का ह्या बुध्दीचा उपयोग चुकीच्या कामांकरिता करतो, का दुसऱ्याचं अहित करतो. मानवाने आपल्या ह्या चुकीच्या वागण्याने प्राण्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवली आहे, ज्यांना आपल्या कडून काहीच नकोय ते आपल्याला नुकसान पोहोचवत नाहीत मग का आपण त्यांना नुकसान पोहोचवत आहे, केवळ आपल्या मनोरंजनासाठी आपण त्यांना एखाद्या वास्तूप्रमाणे वापरत आहे आणि यात त्यांना आपले प्राण सुध्दा गमवावे लागत आहे. किती क्रूर ही प्रवृत्ती, एकाबाजूला देशावर असलेलं हे संकट आणि त्यात मानवाने हे अस वागणं कितपत योग्य आहे, का अस वागतो हा माणूस, कुठे गेली माणुसकी, आपल्या शिक्षणाचा अश्या प्रकारे दुसऱ्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी उपयोग करत आहे?? अश्या वागण्याची शिक्षा आज आपल्याला भोगावी लागत आहे आणि आपण जर लवकर आपल वागणं योग्य केलं नाही तर कदाचित आपल जीवन हे धोक्यात येईल आणि लवकरच याचे परिमाण आपल्याला भोगावे लागतील अजूनही आपल्याकडे वेळ आहे आपल्या बुध्दीचा सदउपयोग करा..

_____________________________________________

English Translation

LOVE ANIMALS

The most intelligent creature in the world is man, but what are we using this intellect for, day by day it seems that we are using our intellect for wrong deeds and harming others, why do we use this intellect for wrong deeds, why harm others? Does. Humans have done a lot of harm to animals by their misbehavior, those who don't want anything from you are not harming you, so why are you harming them, you are just using them as an object for your entertainment and they have to lose their lives in this. How cruel is this tendency, this crisis on one side of the country and how right is it for human beings to behave in it, why does this man behave like this, where is the humanity, he is using his education to harm others in this way ?? The punishment for such behavior is being meted out to us today and if we do not do our right thing soon, our life may be in danger and soon we will have to suffer the consequences. We still have time to make good use of our intellect.

Previous
Next Post »