International Yoga Day 2020
योग दिवस हा लोकांमधे योगा बद्दल जागृती पसरवन्यासाठी साजरा केला जातो. योग दिवस हा आपल्याला योगाचे महत्व सांगत असतो. योगापासून होणारे बरेचशे फायदे आपण जाणून घेऊया.
१. योगा केल्याने शरीर निरोगी राहते.
२. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.
३. स्वास्थ नेहमी चांगल राहते.
४. आपल्याला आजारापासून दूर ठेवते.
५. आपल्यामधील ताण तणाव दूर होतो.
६. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
७. आपल्यामध्ये विश्वास निर्माण होतो.
८. शरीर लवचिक बनते.
आपल्या शरीरासाठी योगा हा एकमेव उपाय आहे ज्याने आपण सर्व समस्या सोडवू शकतो आणि शरीर सुंदर बनवू शकतो. आपल शरीर हिच आपली खरी संपत्ती आहे आणि त्याला जपणे गरजेचे आहे. सकाळच्या शुध्द वातावरणात योगा करणे लाभदायी ठरते.
![]() |
Yoga Day |
______________________________________________
English Translation
Yoga Day is celebrated to spread awareness about yoga among the people. Yoga Day tells us the importance of yoga. Let us know the many benefits of yoga.
1. Doing yoga keeps the body healthy.
2. Energy is generated in our bodies.
3. Health is always good.
4. Keeps you away from illness.
5. The tension between us goes away.
6. Boosts your immune system.
7. It builds trust in us.
8. The body becomes flexible.
ConversionConversion EmoticonEmoticon