How to live life

How to live life

जीवन कसे जगावे ? काय केलं म्हणजे आपण जीवनातील अडचणी सोडवू शकतो ?

जीवन हा एक संघर्ष आहे, क्षणा क्षणात आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा आपल्याला हे जीवन नकोस वाटायला लागते कारण आपण आपली हिम्मत गमवलेली असते. खरच खुप अवघड आहे जीवन, पण आपण हे जीवन सुंदर बनवू शकतो यामध्ये आनंद भरु शकतो, त्याकरिता आपल्याकडे धैर्य असावं लागते, सहनशीलता असावी लागते. कठीण परिश्रम केलेत तर मिळणार फळ हे गोडच असणार, म्हणून या प्रवासात हिम्मत असणें खुप महत्वाचं आहे.
  आपण कुठलही कार्य करतांना आपल्या सभोवतालचे लोक आपल्याला चुकीचं ठरवत असतात आणि आपला मार्ग रोखत असतात पण जर आपल्याला स्वतःवर विश्वास असेल तर अश्या लोकांना बाजूला ठेवून आपल्याला आपला मार्ग निवडावा लागेल.
ज्याने हा मार्ग एकाग्रतेने पूर्ण केला तो जीवनात नक्कीच यशाच्या उंच शिखरावर असेल.
nature


_____________________________________________________________________________________

English Translation

How to live life? What can we do to solve life's problems?

Life is a struggle, every moment we have to face difficulties. Too often we don't feel this life because we have lost our courage. Life is very difficult indeed, but we can make this life beautiful, we can be happy in it, for that we have to have courage, we have to have patience. If you work hard, the fruit will be sweet, so it is very important to have courage in this journey.
  No matter what you do, the people around you are making mistakes and blocking your way, but if you believe in yourself, you have to put those people aside and choose your path.
He who completes this path with concentration will surely be at the pinnacle of success in life.
beautyPrevious
Next Post »