How to do any work easily?

How to do any work easily?

आपल्या सभोवताली असणार वातावरण आपल्या विचारांवर परिणाम करत असते , आपण जर एखाद काम करायला बसलो तर बऱ्याचवेळा आपलं मन एखाद्या दुसऱ्याठिकाणी असते अस का होते ? एकतर आपण करत असलेल काम हे आपल्याला आवडणार नसते आणी जर ते काम आवडणार असल तर आपल मन जागेवर नसते . मग यातुन आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो आणी आपलं काम अपूर्ण राहून जाते , तर काय केल म्हणजे आपल मन हे शांत राहणार आणी कुठल्याही कामात आपल मन लागेल . 
 • आपण काम करीतो तेथील वातावरण प्रसन्न असायला हव . 
 • आपण सुद्धा स्वच्छ व नीटनीटके असायला हव म्हणजे आपल्याला काम करतांना आनंदीत वाटेल . 
 • पुरेशी झोप घेणं तेवढंच महत्वाचं असत नाहीतर आपल्याला अस्वस्थ वाटेल . 
 • कामामधील अडचणी जर सोडवल्या तर काम सोपं वाटेल आणी करण्याची इच्छा होईल . 
 • जर निसर्गाच्या संपर्कात राहुन काम करता आल तर उत्तमच . 
 • आपल शरीर स्वस्थ ठेवावे त्याकरीता आपण व्यायाम करु शकतो . 
 • कुठलंही काम करीतांना शांतता असायला हवी म्हणजे आपल लक्ष कामात राहील . 
 • जास्त काम असेल तर आपला आहार हा हलका असायला हवा म्हणजे आपल्याला जास्त वेळ काम करणं शक्य होईल . 
 • आपण कुठलही काम हे एकसारखं न करता मध्ये थोडी विश्रांती घ्यायला हवी 
अश्या प्रकारे आपण कुठलही काम हे मनापासून करू शकतो आणी नक्कीच ते काम चांगल होईल .
 

___________________________________________________________________________________

English Translation


The environment around us affects our thinking. If we sit down to do something, why is it that our mind is often somewhere else? Either you don't like the work you are doing and if you like the work then your mind is not in place. Then we try to get out of it and our work remains incomplete, so what we do is our mind will remain calm and our mind will be involved in any work.
 • The atmosphere where we work should be pleasant.
 • You also need to be clean and tidy so that you can be happy while working.
 • Getting enough sleep is important, it makes you feel comfortable.
 • If the problems in the work are solved, the work will feel easy and you will want to do it.
 • If you can work by staying in touch with nature, then great.
 • We can exercise to keep our bodies healthy.
 • There should be peace in any work so that our focus is on work.
 • If you have a lot of work, your diet should be light so that you can work longer hours.
 • You just have to be more discriminating with the help you render toward other people
That way we can do any work wholeheartedly and it will definitely be good.
Previous
Next Post »