Go With Right Way
सत्य काय आहे?
सत्य आणि असत्य ह्या कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू आहेत. एखादी गोष्ट ही सत्य असेल नाहीतर असत्य असेल, सत्याच जीवनात काय महत्व आहे? का आपण म्हणत असतो की सत्याचा नेहमी विजय होतो?
सत्य हे नेहमी चांगल्या गोष्टींमध्ये असते आणि आपण जे काही चांगले कार्य करत असतो त्यामध्ये सत्य असते. वाईट काम करून आपण कधीही सत्य बोलत नसत तर ते लपवीण्याकरिता आपल्याला असत्याचा मार्ग निवडावा लागतो.
सत्य आपल्यामध्ये विश्वास भरत असतो तर असत्य आपल्यामध्ये भीती, तर मग आपल्याला चांगले काम करून विश्वास मिळवता येतो आणि सत्याच्या मार्गाने आपण जीवनात सर्वकाही मिळवू शकतो आणि त्याचा आनंद हा खुप चांगला असतो.
जगामध्ये आपण बऱ्याचवेळा बघत असतो की कोणीतरी असत्य बोलुन आपली फसवणूक करत असते, पण जो व्यक्ती चुकीच्या मार्गाने आपली फसवणूक करतो त्याला त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे संकटांना सामोरे जावं लागते.
नेहमी सत्याच्या मार्गाने असणारा व्यक्ती हा कोणाचा बांधील नसतो तो त्याला जे हव ते करू शकतो, त्यामध्ये कुठलीही भीती नसते, तो विश्वासाने भरलेला असतो आणि हाच विश्वास त्याला जीवनामध्ये यशस्वी बनवत असतो.
_____________________________________________________________
English Translation
What is the truth?
Truth and untruth are two sides of the same coin. If something is true or false, what is the significance of true life? Why do we say that truth always wins?
Truth is always in the good things and the truth is in what we do well. If we never tell the truth by doing bad things, we have to choose the path of untruth to hide it.
Truth fills us with faith, untruth fills us with fear, then we can gain faith by doing good deeds and by the way of truth we can get everything in life and its happiness is very good.
We often see in the world that someone is cheating us by telling a lie, but the person who cheats us in the wrong way has to face the crisis because of his wrong behavior.
ConversionConversion EmoticonEmoticon