Duty of life

Duty of life

\कर्तव्य हा शब्दच सर्वकाही सांगून जातो, मग कर्तव्य काय आहे? कर्तव्य हे आपल्या जीवनातील मुख्य उद्दिष्ट आहे, आपण जन्म घेतो तेव्हापासून तर आपल्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जे काही महत्वाचे कार्य पार पाडायचे असतात ते म्हणजे कर्तव्य.
    आपले आईवडील जे काही आपल्यासाठी करतात ते म्हणजेच कर्तव्य आणि आपण जे काही त्यांच्यासाठी करु शकू ते असेल आपल कर्तव्य. जी व्यक्ती आपले कर्तव्य पूर्ण करण्यास यशस्वी होते त्याच जीवन हे सार्थक होत असते आणि जीवनातील उद्दिष्ट हे पूर्णत्वास जात असते.
    आपण जिथे जन्म घेतला ज्या भूमीने आपल्याला पुत्राप्रमाने
जपल त्या भूमीची रक्षा हेच आपल कर्तव्य, ज्या आईवडिलांनी आपल्या करिता त्यांच पूर्णजिवन अर्पण केल त्यांची काळजी घेणं हेच आपल कर्तव्य, ज्या गुरूंनी आपल्याला यशस्वी बनवलं त्यांच नाव लौकीक करन हेच आपल कर्तव्य.
    आपल्या जीवनात एकच उद्देश असला पाहिजे आणि तो म्हणजे आपले कर्तव्य पूर्णत्वास नेणे. ज्याने आपल्या जीवनात ही गोष्ट साध्य केली तो कधीही अपयशी नसेल आणि सर्वांसाठी माननीय असेल. 
help
HELP OTHERS


______________________________________________

English Translation


The word duty says everything, so what is duty? Duty is the main goal of our life, from the time we are born until the last moment of our life, the most important task we have to do his duty.
    It is our duty to do what our parents do for us and it is our duty to do what we can for them. The person who succeeds in fulfilling his duty is the one whose life becomes meaningful and whose purpose in life is fulfilled.
    The land where you were born is like a son to you
It is our duty to protect that land, it is our duty to take care of the parents who sacrificed their lives for us, it is our duty to make the name of the teacher who made us successful worldly.
    There should be only one purpose in life and that is to fulfill our duty. The one who has achieved this in his life will never fail and will be honorable to all.
fight
Fight


Previous
Next Post »