Trust is important in life

      WHY TRUST IS IMPORTANT ?

 जीवनात विश्वास हा खुप महत्वाचा भाग आहे , जो विश्वास एका आईला आपल्या मुलांबद्द्ल असतो , जो एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांबद्द्ल असतो , एका लहान मुलाला आपल्या वडिलांवर असतो आणि एका मित्राला आपल्या मैत्री वर असतो हाच विश्वास नाते घट्ट करत असतो आणि हाच नाते तोडत सुद्धा असतो. प्रत्येक नात्याची सुरुवात ही विश्वासावर होत असते आणी हाच विश्वास ती नाते टिकवत असतो .  जीवनात दुसऱ्यांचा विश्वास जपणे खूप गरजेचं असत. प्रेमाची सुरुवात आणी शेवट याच विश्वासातून होत असते आणी प्रेम हे अजून मजबूत विश्वासातूनच होत असते .
         आपल्याला स्वतःबद्दल असणारा विश्वास आपल्याला कोणतेही काम करण्याची प्रेरणा देत असतो आणी हाच विश्वास आपली स्वप्न सत्यात साकारत असतो , विश्वास हा खूप प्रकारचा असतो आणी तो वेळेप्रमाणे बदलत सुद्धा असतो .  बऱ्याच वेळा काही गोष्टींमुळे आपण दुसऱ्यांचा विश्वास तोडत असतो आणी समोरच्या व्यक्तीला दुखवत असतो , एकवेळा तोडलेला हा विश्वास पुन्हा मिळवणं खूप अवघड असते म्हणून याला संभाळणेच योग्य असते .


_________________________________________________________________________________

English Translation


Faith is a very important part of life, the faith that a mother has for her children, a teacher for her students, a child for her father, and a friend for her friendships is what strengthens the relationship and breaks it. Every relationship begins with faith and that faith sustains the relationship. It was very important to have faith in others. This is the beginning and the end of love, and love comes from a stronger faith.
         The belief we have about ourselves motivates us to do any work and the same belief makes our dream come true, faith is very different and it also changes with time. Many times we break the trust of others and hurt the person in front of us due to some things, it is very difficult to regain the trust once broken so it is best to handle it.

Previous
Next Post »