Life (A Journey)

LIFE IS THE EXAM

जीवन हा खुप कठीण असा प्रवास आहे, यामध्ये क्षणोक्षणी अडचणी ह्या येतच असतात, पण आपल्याला ह्या अडचणी मधुन मार्ग काढत जीवनाचा प्रवास हा करायचा असतो, बऱ्याच वेळा अडचणी ह्या मोठ्या प्रमाणात असतील आणि अत्यंत त्रासदायक सुध्दा परंतु आपल्याला मोठ्या हिंमतीने ह्या अडचणीचा सामना करायचा असतो. प्रत्येक कठीण प्रवासानंतर समाधानाच फळ हे मिळतच असते, परंतु आपल्या सहनशीलतेची ही परीक्षा असते आणि यातूनच आपण आपला प्रवास हा आनंदी बनवू शकतो. आपल्या मधे असणार धैर्य हेच आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देत असते.


_________________________________________________________________________________

English Translation


Life is a very difficult journey, in which there are momentary difficulties, but we have to make a journey through these difficulties, many times the difficulties will be huge and very difficult but we have to face this problem with great courage. Satisfaction is the fruit of every difficult journey, but it is a test of our endurance, and only through this can we make our journey happy. It is the courage we have that gives us the strength to move forward.

Previous
Next Post »