How to Keep Your body healthy

How to Keep body healthy?

दिवसाची सुरुवात ही चांगली झाली तर पूर्ण दिवस हा आनंदी जातो म्हणून सुरुवात ही चांगल्या कामाने केली तर उत्तम.. आपण सकाळी उठून जर थोडा वेळ आपल्या शरीराकरीता
दिला तर नक्कीच आपल शरीर निरोगी राहील आणि दिवसभर आपल शरीर स्वस्थ राहील. आपण सकाळी उठून व्यायाम करून किवा थोडावेळ निसर्गाच्या सा्निध्यात व्यतीत केला तर त्यातून मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराला नेहमी प्रसन्न ठेवते. 
   आपल्याजवळ असणारी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपल शरीर, आणि आपण हे संपत्ती जपायला हवी, जीवनात सर्व गोष्टी परत मिळवता येतील पण निरोगी शरीर हे पुन्हा मिळवता येत नाही. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्ासाठी आपल्याकडे ऊर्जा असायला हवी आणि ही ऊर्जा आपण आपल्याकडे असणाऱ्या निरोगी शरीरातून मिळवत असतो म्हणून सर्वात महत्वाचं आहे ते आपल शरीर याची काळजी घ्यायलाच हवी.
_____________________________________________

English Translation


If the beginning of the day is good then the whole day is happy so it is better to start with good work .. If you wake up in the morning for a while for your body
If given then surely our body will stay healthy and our body will stay healthy throughout the day. Whether you get up in the morning to exercise or spend some time in close proximity to nature, the energy you get from it always keeps your body happy.
   The greatest wealth we have is our body, and we have to preserve this wealth, all things in life can be regained but a healthy body cannot be regained. You have to have the energy to succeed in any field and the most important thing is to take care of your body as you get this energy from the healthy body you have.

Previous
Next Post »