MEMORIES MAKE LIFE BEAUTIFUL
आठवण कीती सुंदर शब्द आहे, आणि कितीतरी स्वप्न असणारी असते ती आठवण. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आठवतो तेव्हा आपल्याला आठवतात ते क्षण जे आपण त्यासोबत घालवलेले असतात. असेच क्षण जे आपल्यासोबत आयुष्यभर राहतात ती असते आठवण. अत्यंत सुंदर असा अनुभव असतो आठवण आणि कितीतरी भावनांनी भरलेली असते ही आठवण, आठवण ही बऱ्याच प्रकारची असते, कधी आठवण ही खूप आनंद देऊन जाते तर कधी दुखः... पण तरीही आठवण ही येतच असते. आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण ही जास्त येत असते कारण त्या आठवणीत प्रेम असते, त्या व्यक्तीची असणारी काळजी असते आणि त्या व्यक्तीने आपल्याला दिलेले ते आनंदाचे क्षण असतात जे आपल्याला नेहमी आठवत असतात. दोन व्यक्तींमध्ये निर्माण झालेला दुरावा हा आठवणीच स्परुप घेत असतो आणि एकमेकांनप्रती प्रेम दर्शवत असतो. खरंच एक अलोकिक असा दागिना असतो आठवण... आठवणी ह्या जपण्याकरिता
_____________________________________________
English Translation
Memories are beautiful words, and memories are so dreamy. When we remember a person, we remember the moments we spent with him. Memories are the same moments that stay with us for a lifetime. It is a very beautiful experience, it is a memory and it is full of many emotions, it is a memory, there are many types of memories, sometimes the memory is very happy and sometimes it is sad ... but still, the memory keeps coming. The memory of the person closest to you comes more because that memory contains love, the care that the person has, and the happy moments that the person gave us that we always remember. The distance between two people is a memory and shows love for each other. There is indeed a supernatural ornament to remember ... to preserve memories
ConversionConversion EmoticonEmoticon